E-Shram kard ई-श्रम कार्ड- चे लाभदायक फायदे !
ई-श्रम कार्ड- धारकांना सरकारी कामकाजामध्ये प्राधान्य. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी भारत सरकारने ई-श्रम योजना सुरू केली. सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल सुरू केले. ई-श्रम पोर्टलचे उद्दिष्ट असंघटित कामगारांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचा डेटाबेस गोळा करणे हे आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट रोजी ई-श्रम पोर्टल लाँच केले. सरकार…