Adivasi Vikas Vibhag Yojana करा ऑनलाइन अर्ज.

Adivasi Vikas Vibhag Yojana : मित्रांनो आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे या वर्गातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 16 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपल्या अर्ज सादर करायचे आहेत. प्रकल्पाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे.