New Scheme: लग्न झालेल्या जोडप्यांसाठी मिळणार 72 हजार
Government New Scheme: लग्न झालेल्या जोडप्यांसाठी ही योजना मिळवून देईल 72 हजार रुपये नवीन नवीन लग्न झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता नवीन नंबर त्यासाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट आली आहे कारण नवीन दांपत्यासाठी आता केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे. नवीन नवीन लग्न झाले असेल तर या जोडप्याला केंद्र सरकारकडून बहात्तर हजार रुपयांची…