Adivasi Vikas Vibhag Yojana 100% अनुदान अर्ज करा.

Adivasi Vikas Vibhag Yojana : मित्रांनो आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे या वर्गातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी 16 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत आपल्या अर्ज सादर करायचे आहेत. प्रकल्पाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या कार्यालयाच्या अधिनस्त पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या चार जिल्ह्याचा समावेश आहे.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा.

आदिवासी विकास विभाग अंतर्गत खालील योजना राबवल्या जात आहेत

  • लाभार्थ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करून देण्याकरिता अर्थसहाय्य करणे
  • शेतकरी लाभार्थ्यांना गोबर गॅस युनिटचे बांधकाम करून देणे
  • अपंग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव साहित्य घेण्याकरिता बसविण्याकरिता अर्थसहाय्य देणे
  • मुलींना शाळेमध्ये यजा करण्याकरिता सायकल खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य करणे
  • मंडळांना बॅन्जो साहित्यिक घेण्याकरिता अर्थसहाय्य करणे
  • नोंदणीकृत मंडळांना भारुड लोककला व्यवसाय करण्याकरिता व साहित्य घेण्याकरिता अर्थसहाय्यक करणे.
  • नोंदणीकृत दिंडी संस्थांना विविध साहित्य घेण्याकरिता अर्थसहाय्य करणे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय खेळाडू यांना विशेष प्राविण्य करिता व क्रीडा साहित्य घेण्याकरिता अर्थसहाय्य करणे
  • महिला बचत गटांना व्यवसायाकरिता अर्थसहाय्य करणे
  • पुरुष बचत गटांसाठी मंडळ मंडप डेकोरेशन साहित्य घेण्याकरिता अर्थसहाय्य करणे
  • अर्ज कसा करावा (Adivasi Vikas Vibhag Yojana)
  • वरील प्रत्येक योजनेचे अर्ज विनामूल्य प्रकल्प कार्यालय घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे उपलब्ध आहेत.

अर्ज करण्याची पद्धत
वरील योजना साठी इच्छुक बचत गटांनी मंडळांनी किंवा वैयक्तिकरित्या परिपूर्ण अर्ज 16 फेब्रुवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023 या कालावधीत पोस्टद्वारे अथवा स्वतः कार्यालय सादर करावेत.

 अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

Kcc loan : किसन क्रेडिटवर मिळणार 3लाख रुपयेकर्ज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *