Bandhkam Kamgar Nondani

Bandhkam Kamgar Nondani

Bandhkam Kamgar Nondani : नागरिक मित्रांनो आता बांधकाम कामगार नोंदणी फक्त 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. या संदर्भातील संपूर्ण सविस्तरपणे माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख नक्की शेवटपर्यंत वाचावं तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा.

बांधकाम कामगार नूतनीकरण नोंदणी यामध्ये थोडासा फरक झालेला आहे. बांधकाम कामगार नोंदणीसाठी तुम्हाला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही ही नोंदणी तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात तेही घरबसल्या. सर्वात प्रथम तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल नोंदणी केल्यानंतर तुमचा अर्ज तुमच्या संबंधित विभागाकडे पाठवण्यात येतो. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्ही त्याचे स्टेटस देखील चेक करू शकता.

नवीन बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी
👇👇👇👇
येथे क्लिक करा