Loan Waiver List :- या शेतकऱ्यांच्या
खात्यात जमा होणारा 50 हजार रुपये.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी दिली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आधी कर्ज घेऊन त्याची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा केले जाणार आहेत याची घोषणा केलेली आहे.