Borewell Subsidy Yojana 20 हजार अनुदान नवीन अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजने अंतर्गत खालील प्रमाणे अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करायचा?

मित्रांनो तुमच्या शेतात Borewell करण्यासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सर्वप्रथम तुम्हाला वैयक्तिक शेतकरी म्हणून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड मिळेल तो तुम्ही टाकून लॉगिन करावे. त्यानंतर बोरवेल सबसिडी योजना अंतर्गत अर्ज दिसेल तो अर्ज ऑनलाईन भरावा.

बोरवेल अनुदान योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा.