PM Kusum Yojana : कुसुम योजनेची वैशिष्ट्ये !

PM Kusum Yojana : ज्या शेतकऱ्यांनी पी एम कुसुम योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी लगेच अर्ज करा.

अर्ज करण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा 

कुसुम योजनेची वैशिष्ट्ये

1. शेतकऱ्यांना सौर उर्जा उपकरण बसवण्यासाठी 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

2. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीची रक्कम पाठवेल.

3. कुसुम योजनेमध्ये बँका शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्ज स्वरुपात देतील.

4. सौर उर्जा प्लाँट पडीक जमीनवर लावता येईल.