Headlines

Mofat Pithachi Girani Yojana : डाऊनलोड अर्ज

 या योजने अंतर्गत कोण अर्ज करू शकतो ?

मित्रांनो शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोफत पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिला अर्ज करू शकतात. 18 ते 60 वयोगटातील मुली तसेच महिला या योजने अंतर्गत अर्ज करू शकतात.

मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज कुठे मिळेल ?

मित्रांनो आम्ही या पोस्टमध्ये मोफत पिठाची गिरणी योजना(Mofat Pithachi Girani Yojana) अंतर्गत अर्जाचा नमुना हा उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करून त्याला आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून, विहित नमुन्यातील अर्ज हा व्यवस्थितपणे भरून सबमिट करायचा आहे. 

अर्ज डाऊनलोड

करण्यासाठी

येथे क्लिक करा