Online land calculation : जमीनीची मोजणी करा फक्तं 2 मिनीटात.

Online land calculation : आपल्या मोबाईलवर करा जमिनीची मोजणी.

Online land calculation : आपल्या मोबाईल वरून शेत जमिनीची मोजणी कशी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जमिनीची मोजणी अजून पणे करायचे असेल त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एरिया कॅल्क्युलेटर ॲप डाऊनलोड करावे लागेल. ॲप डाऊनलोड करून झाल्यानंतर.ॲप ओपन करा,ओपन केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दोन पर्याय दिसतील, त्या दोन्ही पर्याय पैकी पहिला पर्याय म्हणजेच वॉकिंग या पर्यायावर क्लिक करून तुमच्या शेताच्या हद्दी त चालत चालत मोजणी करून घ्यावी लागेल. ही मोजणी कशी करतात ते आपण पाहू.

शेत जमिनीची मोजणी कशी करावी त्याबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी

 👇👇👇👇

इथे क्लिक करा

मित्रांनो त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जावे लागेल शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बांधावरून म्हणजेच हद्दीवरून चालत चालत संपूर्ण जमिनीला घालायचा आहे. संपूर्ण जमिनीला वेडा घातल्यानंतर.

तुम्हाला डाव्या साईडला सर्वात वरती तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन गुंठेवारी मध्ये किंवा हेक्टर मध्ये किंवा एकर मध्ये मोजायची आहे ती सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुमची जमीन किती आहे ते तुम्हाला दिसेल.

दुसरे पर्यावरण म्हणजेच गुगल मॅपच्या पर्यायावर वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावचा संपूर्ण नकाशा दिसेल नकाशा दिसल्यानंतर त्या नकाशामध्ये तुमच्या शेताचा नकाशा पाहुन तुमच्या शेताची संपूर्ण हद्द सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुमची जमीन तुम्हाला कशामध्ये मोजायची आहे त्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन किती आहे ते पाहता येईल.Online land calculation