Crop Loan List : कर्जमाफी यादी.

Crop Loan List : कर्जमाफी योजनेच्या नवीन याद्या जाहीर गावानुसार यादी पहा.

Crop Loan List : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित असेल की महाराष्ट्र शासन आणि केंद्रशासन यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते. आणि ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतलेले असते त्या शेतकऱ्यांचे कर्ज शासन माफ करते. मित्रांनो या आधीच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती.

Crop Loan List परंतु काही शेतकऱ्यांचे कर्ज यामध्ये माफ झाले आणि काही शेतकऱ्यांचे कर्ज अजून बाकी आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती खूपच महत्त्वाची आहे ती म्हणजे आता महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आहे आणि या सरकारने देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती Crop Loan List त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे त्या शेतकऱ्यांची यादी आमच्याकडे उपलब्ध झाली आहे जर या यादीमध्ये आपले नाव असेल तर आपल्यावरील बँकेचे कर्ज शासनातर्फे माफ केले जाईल.

यादीत नाव पाहण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा

Crop Loan List शेतकरी मित्रांनो आपल्याला माहित आहे की या शासनाच्या आधी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली होती परंतु महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि महाराष्ट्रात फडणवीस शिंदे सरकार आले आणि या सरकारने देखील शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देऊ अशी घोषणा केलेली आहे त्यामुळे बँकेकडून कर्ज घेतलेले आहे असे शेतकरी आपल्या कर्जाची माफी कधी होते याची वाट पाहत आहेत.

Crop Loan List

आणि त्याच शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे यांची यादी जाहीर केलेली आहे त्यामुळे जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल तर आम्ही आमच्या वेबसाईटवर कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या टाकलेल्या आहेत ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी याआधी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केलेली होती त्या शेतकऱ्यांना शासन पुन्हा कर्ज देणार आहे.

तुम्ही हे बातमी वाचली का ?

“शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांचा पिक विमा मंजुर “

व कर्जाची परतफेड केल्याबद्दल अनुदान स्वरूपात 50 हजार रुपयाची मदत देखील शासन करणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी याआधी कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड केलेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात महाराष्ट्र शासनातर्फे 50 हजार रुपये अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल.