Headlines

EknathShinde Live खुशखबर कापसाचे भाव वाढणार

EknathShinde Live खुशखबर कापसाचे भाव वाढणार Eknath Shinde Live शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून आहे. राज्यात कापसाचे विक्रमी उत्पादन झाले असताना कापसाला मिळणारा भाव मात्र अत्यल्प असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस तसाच पडून आहे. एकीकडे शासन कापसाच्या भावाविषयी कोणती हि हालचाल करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकटच उभे राहिले आहे. या दरम्यान सोमवारपासून कापसाचे वायदे…

Read More