Gai Gotha Yojana 2023

Gai Gotha Yojana 2023 : नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे कारण राज्य सरकारने महात्मा गांधी योजनेअंतर्गत गाई व म्हैस यांच्या गोठ्यासाठी शंभर टक्के अनुदान योजना राबविण्यात येत असून जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना दोन लाखापर्यंत रोख अनुदान मिळणार आहे.

Gai/Mhais Gotha Yojana

 

गाय गोठा या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा.