dushkal anudan list दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात यादीत नाव पहा

शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे होणार जमा यादीत नाव पहा dushkal anudan list

हे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांवर ओढवलेली परिस्थिती लक्षात घेता व शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीने शेतकऱ्यांना अर्थिक अडचणींवर मात करण्याकरिता राज्य सरकार द्वारे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ यादी पहा

महाराष्ट्रातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पॅकेज देखील जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शेतकऱ्यांना विज बिल स्थगितीसाठी सूट मिळणार आहे

या दुष्काळाची नुकसान भरपाई देण्यासाठी या 43 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून विविध सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात असे निदर्शनास दिसून येत आहे या तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ आहे.

महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी असे म्हटले आहे की, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी दिवाळी अगोदर दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिक विम्याचे पैसे दहा नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे माहिती समोर आली आहे.

Crop Insurance सरसकट पिक विमा जाहीर.! जिल्हा निहाय यादी पहा

 

Home

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *