Headlines

Pik Vima update : शासन निर्णय, GR

खुशखबर ! शिंदे फडणवीस सरकारने ‘त्या’ 12 लाख शेतकऱ्यांसाठी वितरित केलेत 724 कोटी 51 लाख 46 हजार 809 रुपये.

शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

 येथे क्लिक करा 

राज्य शासनाकडून 13 जानेवारी 2023 रोजी यावर महत्वपूर्ण असा निर्णय घेतला गेला असून राज्य शासनाच्या हिस्याचा 724 कोटी 51 लाख 46 हजार 809 रुपये संबंधित पिक विमा कंपन्यांना अदा करण्याबाबत एक शासन निर्णय जारी झाला आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी

 👇👇👇👇👇

येथे क्लिक करा 

आत्ताची सर्वात मोठी बातमी !

Cotton price : कापसाच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !