New Scheme: लग्न झालेल्या जोडप्यांसाठी मिळणार 72 हजार

Government New Scheme: लग्न झालेल्या जोडप्यांसाठी ही योजना मिळवून देईल 72 हजार रुपये

नवीन नवीन लग्न झाले असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता नवीन नंबर त्यासाठी एक अत्यंत आनंदाची गोष्ट आली आहे कारण नवीन दांपत्यासाठी आता केंद्र सरकारकडून मदत मिळणार आहे. नवीन नवीन लग्न झाले असेल तर या जोडप्याला केंद्र सरकारकडून बहात्तर हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सगळ्यांनाच कशी काय बरं ही मदत मिळेल.

ही मदत नक्की कोणत्या जोडप्यांना मिळणार आहे तसेच त्यासाठी काय कागदपत्रे लागतात हा अर्ज कुठे भरायचा आहे तसेच ही योजना नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

या योजनेचा लाभ कसा मिळणार येथे क्लिक करा.

आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमची नाव नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला बँक खाते आणि आधार कार्ड लागणार आहे. ही योजना महिलांना स्वावलंबी बनण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत सुरू केली आहे.

 

या योजनेत जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमचं वय 18 ते 40 वर्षाच्या आत असणे अनिवार्य आहे. पर्यंत असेल तर हेच जोडपे फक्त या योजनेचा लाभ घेऊ शकतात.तसेच निवृत्तीनंतर सर्व गुंतवणूकदारांना पेन्शनची रक्कम देणे हा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश आहे

या योजनेचा लाभ कसा मिळणार येथे क्लिक करा.

या योजनेसाठी कोणते जोडपे अपात्र असतील? (Government New Scheme)

1) वार्षिक उत्पन्न 1.5 कोटीपेक्षा जास्त असणारे जोडपे अपात्र राहतील.
2)PM/SYM च्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
3) EPF/NPS/ESIC चे सदस्य या योजनेसाठी अपवाद राहतील.
3) आयकर भरणारे जोडपे यासाठी अपात्र असतील.

हे नक्की वाचा –

शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी good news

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *