Headlines

Mahamesh Yojana 2023 ₹2.5 लाखापर्यंतच अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (Yashwantrao holkar Mahamesh Yojana 2023) राबविणे बाबत मार्गदर्शक सूचनाराज्यात दिनांक- ०२/०६/२०१७ च्या शासन निर्णय नुसार, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ( Mahamesh yojana 2023 ) 5 मुख्य घटकांसह नवीन योजना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासून राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यात राबविणेकरिता मान्यता देण्यात आलेली आहे.

 

.

मेंढी पालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा

या योजनेसाठी 2023 साठी प्राप्त झालेल्या निधीमधून नवीन लाभधारक निवड प्रक्रिया राबवून लाभधारक निवड करायची आहे.

Mahamesh yojana 2023 ही योजना केवळ भटक्या जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असून या योजनेमध्ये खालील 5 मुख्य घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या योजनेतील 5 मुख्य घटक

(1) स्थायी आणि स्थलांतरित मेंढीपालन करणाऱ्या मेंढीपालकांना पायाभूत सोई सुविधेसह २० मेंढया + १ मेंढानर – अशा मेंढीगटाचे ७५% अनुदानावर वाटप करणे.

(2) सुधारित प्रजातींच्या नर मेंढ्यांचे ७५% अनुदानावर वाटप करणे.

(3) मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान देणे.

(4) मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५% अनुदान.

(5) कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्याचा मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum wrapper) खरेदी करण्यासाठी ५०% अनुदान.

Mahamesh yojana 2023 कार्यक्षेत्र

ही योजना केवळ भटक्या जमाती या प्रवर्गातील लाभार्थीसाठी लागू राहील.

या योजना राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात यावी.

 

.

मेंढी पालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा

या योजनेअंतर्गत लाभधारक निवड करिता मागविण्यात आलेल्या अर्जापोटी प्राप्त झालेला प्रतिसाद विचारात घेऊन जिल्हा निहाय उधिष्ट निश्चित करून संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल.

लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती

सदर योजना केवळ भटक्या जमाती (भज-क) या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल..

लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.

 

.

मेंढी पालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *