Gai Gotha Yojana 2023 : मिळणार 2 लाख अनुदान अर्ज करा .

Gai Gotha Yojana 2023 : गाय गोठा योजना अंतर्गत मिळणार 2 लाख पर्यंत रोख अनुदान, [अर्ज चालू] आजच अर्ज करा.

Gai Gotha Yojana 2022: नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी आली आहे कारण राज्य सरकारने महात्मा गांधी योजनेअंतर्गत गाई व म्हैस यांच्या गोठ्यासाठी शंभर टक्के अनुदान योजना राबविण्यात येत असून जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना दोन लाखापर्यंत रोख अनुदान मिळणार आहे.

Gai/Mhais Gotha Yojana 2022

राज्यातील काही शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची आहे व त्यांना प्रपंचासाठी गाई व म्हशींच्या सांभाळ करावा लागतो, त्या शेतकरी बांधवांना सरकारतर्फे 100 टक्के अनुदान मिळणार आहे. या अंतर्गत गुरांसाठी शेड बांधण्यासाठी सरकार ही योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत शेड बांधण्यासाठी व तसेच सिमेंट चे तळ व गोठा बांधण्यासाठी सरकार 70 ते 80 हजारापर्यंत अनुदान देणार आहे. Gai/Mhais Gotha Yojana 2022

गाई गोठा योजना शेड चा आकार कसा असावा ?

गोठा बांधण्यासाठी जी बांधणी वापरली जाते या अंतर्गत गोठा बांधण्यासाठी 25 बाय 12 ची जागा लागते या अंतर्गत तुम्ही गुरांसाठी गोठा बांधू शकता त्या मध्ये जेवढे तुमचे जनावरे आहे या नुसार तुम्ही गोठ्याची लांबी वाढवु शकता.

शेतकऱ्यांसाठी सरकार दरवर्षी नवनवीन योजना आणत असते या अंतर्गत योजना आलेले आहे ज्याच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट आहेत व त्यांना त्यांच्या गुरांसाठी गोठा बांधायचा असेल तर त्यांना त्यांच्या ग्रामपंचायत तर्फे या योजनेचा लाभ मिळू शकतो.

 

गाय गोठा या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

शेतकरी बांधवांनो ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे व ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपल्या कडची कागदपत्रे उपलब्ध आहे ती सर्व ग्रामपंचायत मध्ये जाऊन सादर करायचे आहे व सर्व कागदपत्रांवर सही व शिक्का आपल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचा घ्यायचा आहे यानंतर सर्व कागदपत्रे स्वतः घेऊन पंचायत समिती ला जायचे आहे किंवा ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती मध्ये ही सर्व कागदपत्रे तुम्हाला सादर करायचे आहे.

पंचायत समिती मध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत जो काही असेल ते तुम्हाला ही सर्व कागदपत्रे सादर करायचे आहे तिथे तुम्हाला ही सर्व कागदपत्रे सादर केल्यावर तुम्हाला या योजनेअंतर्गत चा फॉर्म भरायचा आहे.

हि सर्व कागदपत्रे गोळा करून गाय गोठा योजनेचा फॉर्म भरून ग्रामपंचायत व पंचायत समिती मध्ये सादर करायचा आहे. खालील लिंक वर क्लिक करून अर्ज डाउनलोड करून काळजी पूर्वक भरावा…

गाय गोठा या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇👇👇

येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *