Ayushman Bharat Yojana : गरीब कुटुंबातील लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात.
आयुष्मान भारत योजना गरीब कुटुंबातील लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारकडून वेळोवेळी सर्वसामान्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. या योजना सुरू करण्यामागे सरकारचे एकच उद्दिष्ट आहे. 👇👇👇 आयुष्मान भारत योजना माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा या योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात आयुष्मान भारत…