get free ST Travel : या नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवास महामंडळाचा मोठा निर्णय

get free ST Travel : या नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवास महामंडळाचा मोठा निर्णय

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने 75 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास योजना ही सुरू केलेली आहे. आजपासून  सुरुवात होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही योजना राबवण्याकरिता यापूर्वीच घोषणा केलेली होती. यासंबंधी जीआर सुद्धा निघालेला आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण या मोफत एसटी प्रवास योजने संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत. MSRTC Free Travel Scheme Maharashtra. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये फ्री मध्ये प्रवास मिळणार आहे.

 

आधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या साध्या बसेस मध्ये 50 टक्के सवलत तसेच नीम आराम बसेस मध्ये 50 टक्के सवलत आणि शिवशाही बसेस मध्ये 30 टक्के ते 45 टक्के सवलत लागू केलेली होती.free traveling scheme Maharashtra. या योजने संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वेळोवेळी शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेल्या आहे.

 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या Free Bus Scheme Maharashtra 2022 अंतर्गत आता 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांचे वय हे 65 ते 75 दरम्यान आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत ही देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरिता देण्यात आलेली सवलत ही सर्व प्रकारच्या बसेस करिता उपलब्ध असणार आहे. free traveling scheme maharashtra. या योजनेमुळे जे ज्येष्ठ नागरिक असतील ते आता मोफत प्रवास करू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे स्वागत करण्यात येत आहे.

 

 

मोफत प्रवासाकरिता खालील कागदपत्रे सोबत पाहिजे:-

आजपासून मोफत बस प्रवास योजना अंतर्गत सुरू होत असलेल्या मोफत प्रवास योजनेअंतर्गत तुम्हाला सवलत मिळवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा राज्य शासनाचे सेवानिवृत्ती अधिकारी यांना देण्यात आलेले ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट आणि पॅन कार्ड किंवा तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र तसेच एसटी बसचे स्मार्ट कार्ड किंवा डिजिटल पद्धतीमध्ये जर तुमच्याकडे एम आधार किंवा डीजे लॉकर यापैकी कोणतेही ओळखपत्र असल्यास तुम्हाला सवलत मिळते.

 

50% सवलत कोणाला मिळणार?:-

ज्या जेष्ठ नागरिकांचे वय हे 65 ते 75 या दरम्यान आहे, अश्या नागरिकांना या योजने अंतर्गत 50% सवलत ही देण्यात मिळणार आहे.

 

ही योजना एसटी महामंडळाच्या सर्व बसेस मध्ये सुरू असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या कुटुंबात जर ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ

वळवता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *