Gold Price Today: आजचा सोन्याचा भाव पाहून धक्का बसेल, 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पहा
Gold Price Today: सोनं ही पारंपरिक भारतीय गुंतवणुकीतील महत्त्वाची संपत्ती मानली जाते. सोन्याचे दर
नेहमीच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतात, कारण ते अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून
अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदल, चलनवाढ, आर्थिक घडामोडी आणि विविध घटनांचा
परिणामसोन्याच्या दरांवर होत असतो. यामुळेच गुंतवणूकदारांनी आणि दागिन्यांमध्ये रस असणाऱ्यांनी
सोन्याच्या बाजारातील स्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे ठरते. आज सोन्याच्या दरांमध्येकसा बदल झाला आहे याची माहिती पुढे देण्यात येईल.
सोन्याच्या दागिन्यांचे स्त्रियांना विशेष आकर्षण हे भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. सोने हे केवळ सौंदर्यवर्धकच
नाही, तर प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. विवाह, सण-समारंभ आणि विशेष प्रसंगी सोन्याचे दागिने घालण्याची परंपरा अनेक
पिढ्यांपासून चालत आलेली आहे.याशिवाय, सोन्याच्या दागिन्यांना आर्थिक सुरक्षिततेचा आधार म्हणूनही पाहिले
जाते. सोन्याची चमक, त्याचे नाजूक आणि कलात्मक नमुने, तसेच त्यातील सांस्कृतिक आणि
भावनिक मूल्य यामुळे स्त्रियांमध्ये सोन्याचे दागिने एक प्रकारचे आकर्षण निर्माण करतात.
देशभरात आज सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. विशेष म्हणजे, आज अहोई
अष्टमीचा सण साजरा केला जात असल्याने सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्याचे दिसत आहे. 24 ऑक्टोबर 2024
रोजी सोन्याच्या दरात प्रति 10ग्रॅम 500 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. या वाढीमुळे गुंतवणूकदार आणि दागिन्यांमध्ये
रस असणाऱ्यांचे लक्ष सोन्याच्या दरांकडे वळले आहे. तसेचचांदीच्या किमतीतही वाढ होत असून, एक किलोग्रॅम
चांदीचा भाव 1,04,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. चला तर महाराष्ट्रातील आजचा सोन्याचा भाव काय आहे, ते जाणून घेऊ.
हे पण वाचा:fix crop insurance:पीक विमा मिळण्याची तारीख फिक्स धनंजय मुंडेंची घोषणा |
आता पाहूया, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत:
24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
शहर आजचा दर
मुंबई 80,080 रुपये
पुणे 80,080 रुपये
नागपूर 80,080 रुपये
कोल्हापूर 80,080 रुपये
जळगाव 80,080 रुपये
ठाणे 80,080 रुपये7
डिस्क्लेमर: वरील सोन्याचे दर अंदाजे आहेत आणि यामध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.
हे पण वाचा:Oil prices today:तेलाच्या दरात घसरण सुरूच पहा 15 लिटर डब्याचे नवीन दर |
बुधवारी या असा होता सोन्याचा भाव
बुधवारी राजधानीतील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींनी नवा विक्रम प्रस्थापित केला. सलग सहाव्या
व्यापारी सत्रातही वाढ होत राहिल्याने सोनं आणि चांदीच्या किमती उच्चांकी स्तरावर पोहोचल्या आहेत. अखिल भारतीय
सराफा संघाच्या माहितीनुसार, सणासुदीचा हंगाम आणि विवाहसमारंभांच्या काळातील वाढती मागणी ही यामागील
मुख्य कारणे आहेत. सोन्याचा दर 500 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 81,500 रुपयांवर पोहोचला, जो आतापर्यंतचा
सर्वाधिक दर आहे. तसेच, चांदीचाही दर 1,000 रुपयांनी वाढून प्रति किलोग्रॅम 1.02 लाख रुपयांवर गेला. 99.9 टक्के
आणि 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमती अनुक्रमे 500 रुपयांनी वाढून 81,500 रुपये आणि 81,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या आहेत.