Gold Price today : तुळशी विवाह दिवसीच सोन्याच्या दरात मोठी घसरण, खरेदी करण्याची मोठी संधी
Gold Price Today : `तुळशी विवाह` हा उत्सव 13 नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जाणार आहे. अशावेळी
सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या 24 आणि 22 कॅरेटचे दर काय?
Gold Price : दिवाळीपासून सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्ताला सुरुवात होते. अगदी धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन किंवा
त्यानंतरही सोन्याची खरेदी केली जाते. अशावेळी उद्या 13 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह हा सण साजरा केला जाणार
आहे. असं असताना एक दिवस अगोदर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर पाहा.
12 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट गोल्ड सोन्याचा दर 78800 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर हा 72000 रुपयांच्या
आसपास आहे. तर चांदीचा दर 92900 रुपये झालंआहे. सोमवारच्या तुलनेत 1000 रुपयांनी दरात घसरण झाली
आहे.
एक किलोग्रॅम चांदीचा दर
देशात एक किलोग्रॅम चांदीचा दर 92900 रुपयांच्या आसपास आहे. चांदीच्या किंमतीत दिल्ली सराफा बाजारात
600 रुपयांची घसरण झाली असून आता दर 94000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. तर या अगोदर चांदीचा दर हा 94600
रुपये होता. आशियाच्या बाजारा कॉमेक्स चांदी 0.23 टक्के वाढून 31.52 डॉल प्रति टक्के आहे.
देशातील विविध शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किमती
दिल्लीतील सोन्या-चांदीच्या किमती
आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹77440 प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम
71000 रुपये आहे. चांदीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत ₹ 91,000 प्रति किलोवर स्थिर आहे.
मुंबईत सोन्या-चांदीचा भाव
आज मुंबईत 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 77290 रुपये आणि 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 70850 रुपये दराने
उपलब्ध आहे. तर चांदीचा भाव 91,000 रुपये प्रति किलो आहे.
जयपूर मधील सोन्या-चांदीचे दर
आज जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹७७,४४० प्रति १० ग्रॅम आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम
₹७१,००० आहे. चांदीची किंमत ₹91,000 प्रति किलो आहे.
कोलकातामध्ये सोन्याचांदीचा भाव
आज 24 कॅरेट सोने ₹77,290 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोने ₹70,850 प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे.
चांदीची किंमत ₹91,000 प्रति किलो आहे.
नोएडामध्ये सोन्याचांदीचा भाव
आज, नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹77440 प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम
71000 रुपये आहे. चांदीची किंमत ₹91,000 प्रति किलो आहे.
जयपूर मधील सोन्या-चांदीचे दर
आज जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत ₹७७,४४० प्रति १० ग्रॅम आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम
₹७१,००० आहे. चांदीची किंमत ₹91,000 प्रति किलो आहे.
हे नक्की वाचा: | PM Kisan Yojana : पती पत्नी दोघांना मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार 8000 रुपये |