Headlines

Mazi Kanya Bhagyashri : लगेच करा अर्ज

Mazi Kanya Bhagyashri Yojana : तुमच्या घरात मुलगी असेल तर मिळणार 50 हजार रुपये, लगेच करा अर्ज

Mazi Kanya Bhagyashri Yojana : माझी कन्या भाग्यश्री या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपण इथे पाहणार आहोत.

■ उत्पन्न प्रमाणपत्र

■ पासपोर्ट आकाराचे फोटो

■ निवास प्रमाणपत्र

■ मोबाईल नंबर

■ अर्जदाराचे आधार कार्ड

मुलीचे किंवा आईचे बँक खाते पासबुक वरी दिलेली कागदपत्रे जर आपल्याजवळ असतील तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी जो फॉर्म लागणार आहे तो इथे खाली दिलेला आहे.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक

👇👇👇👇

करून अर्ज करा