अर्जदारांनी अर्ज करण्याबाबतची कार्यवाही
- अर्जामध्ये दर्शविण्यात आलेल्या मुद्द्यांबाबतची माहिती अर्जदारांनी काळजीपूर्वक भरावी.
- प्रत्येक मुद्द्याची माहिती भरून झाल्यावर SAVE चे बटण दाबावे म्हणजे भरलेली माहिती SAVE होईल.
- त्यानंतर त्याच अर्जामध्ये योजने मधील कोणत्या उपघटकामध्ये लाभ घ्यावयाचा आहे त्याची निवड करण्यात यावी.
- अर्ज सबमीट झाल्यानंतर “Application Form is submitted successfully” असा मेसेज आल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज निवडीकरिता सादर झाल्याचे समजावे.
- त्यानंतर “View receipt” या बटनावर क्लिक केल्यास अर्जाची पावती अर्जदारास दिसेल, त्याची प्रिंट काढून घ्यावी.
मेंढी पालन या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.
👇👇👇👇