Headlines

kisan list यादीत पहा तुमचे नाव

kisan list

ज्या कुटुंबात कर्जदार व्यक्ती आहे त्यांना पीम किसान योजेनचा लाभ मिळणार नाही, ज्या कुटुंबात पती-पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

जे लोक शेती ऐवजी इतर कामांसाठी शेतजमीन वापरत आहेत. त्यांनाही योजनेतून वगळण्यात आले आहे. याशिवाय अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती कसतात, ती त्यांच्या नावावर नसते. इतकंच काय तर आई-वडिलांच्या नावावर असते पण शेती मुलं करतात त्यांनाही याचा लाभ मिळत नाही

खाली दिलेल्या यादीत नाव असेल तरच मिळणार 2000 हजार रुपये

पी एम किसान च्या लाभार्थी यादी मध्ये नाव चेक करा

👇👇👇👇

येथे क्लिक करा.