Solar Pump Scheme : महावितरणने ओलांडला सौर कृषिपंपांचा ५० हजारांचा टप्पा
Solar Pump Scheme : महावितरणने ओलांडला सौर कृषिपंपांचा ५० हजारांचा टप्पा शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स व कृषिपंप असा संपूर्ण संच देणाऱ्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेअंतर्गत पंप बसविण्यात महावितरणने सहा महिन्यांत पन्नास हजारांचा टप्पा ओलांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याची सूचना महावितरणला दिली…