Agrowon Podcast : कापसाच्या भावात चढ उतार सुरुच; तसेच काय आहेत ज्वारीचे दर?
Agrowon Podcast : कापसाच्या भावात चढ उतार सुरुच; तसेच काय आहेत ज्वारीचे दर? सोयाबीनमध्ये चढ उतार आतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार कायम आहेत. बुधवारच्या तुलनेत सोयाबीन, सोयापेंडचे भाव काहीसे नरमले होते. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे काहीसे कमी होऊन १०.४८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३३३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. देशातील बाजारातही सोयाबीनच्या भावात चढ…