Headlines

मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार? राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदेंचं ट्विट; म्हणाले, एकत्रित निवडणूक लढवली अन्…

CM Eknath Shinde: मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार? राजीनामा देण्याआधी एकनाथ शिंदेंचं ट्विट; म्हणाले, एकत्रित निवडणूक लढवली अन्…  CM Eknath Shinde: नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. Eknath Shinde मुंबई: राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच सुटल्याची चर्चा असून मुख्यमंत्रिपद हे भाजपला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. आज सकाळी 11…

Read More