
crop insurance scheme:पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 139 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर
crop insurance scheme:पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 139 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर Crop insurance scheme: मागील वर्षी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट होते. विशेषतः येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. मात्र आता या शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. राज्य सरकारने पीक विमा योजनेंतर्गत तालुक्यातील सुमारे ७७ हजार शेतकऱ्यांना १३९ कोटी…