एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न झाल्यास त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय असू शकतात?
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री न झाल्यास त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय असू शकतात? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आग्रही आहेत अशी चर्चा आहे. त्यांना हे पद मिळालं नाही तर त्यांच्यापुढे काय पर्याय असण्याची शक्यता आहे जाणून घ्या महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे कारण या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं…