Gold and Silver Rate Today : नवरात्रोत्सवादरम्यान सोने चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर
Gold and Silver Rate Today : नवरात्रोत्सवादरम्यान सोने चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर Gold and Silver Rate Today : सध्या देशभरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवदरम्यान अनेक जण कपडे, दागिने खरेदी करताना दिसत आहे. नवरात्रीदरम्यान तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे…