gold price in Navratri today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे.
gold price in Navratri today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. ही घसरण गेल्या 30 वर्षांतील सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. एप्रिल 2024 मध्ये सोन्याने 73,958 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता, परंतु आता त्याच्या किमती झपाट्याने घसरत आहेत. गेल्या काही दिवसांत सोने 2 हजार रुपयांनी स्वस्त झाले…