Headlines

Government Job : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ३४४ रिक्त जागा;

Government Job : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ३४४ रिक्त जागा; पात्रता अन् पगार किती? जाणून घ्या सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती केली जाणार आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांनी या नोकरीसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. इंडियन पोस्ट…

Read More