विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा सस्पेन्स वाढला; बैठकीत सगळी गणितं मांडली, दिल्लीत हालचाली वाढल्या!
विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत पुन्हा सस्पेन्स वाढला; बैठकीत सगळी गणितं मांडली, दिल्लीत हालचाली वाढल्या! Amit Shah And Vinod Tawde Meet: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी…