देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय?; संजय राऊत म्हणाले…
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय?; संजय राऊत म्हणाले… Sanjay Raut on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे गटाची भूमिका काय असेल? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपद तसंच महविकास राऊतांनी महत्वाचं विधान केलं आहे. महाराष्ट्राचा कारभार पुढच्या पाच वर्षांसाठी महायुतीच्या हाती असणार हे आता स्पष्ट झालेलं…