मनोज जरांगे फॅक्टर का फ्लॉप ठरला? मराठवाड्यात महायुतीला ४६ पैकी तब्बल ‘एवढ्या’ जागावर मिळालं यश
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे फॅक्टर का फ्लॉप ठरला? मराठवाड्यात महायुतीला ४६ पैकी तब्बल ‘एवढ्या’ जागावर मिळालं यश Manoj Jarange Patil : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. महायुतीला बहुमत मिळाल्यामुळे राज्यात आता महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल. सध्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. निवडणुकीचा निकाल लागून आज पाच…