
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीला मिळणार 11000 रुपये मानधन .
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीला मिळणार 11000 रुपये मानधन . Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे या योजनेला महाराष्ट्रभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे . आणि या योजनेच्या माध्यमातून सरकारने 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत अशातच महिलांसाठी पुन्हा एक सर्वात मोठी…