Headlines

Land record:सातबारा आठ-अ फेरफार, बघा ऑनलाईन

Land record:सातबारा आठ-अ, फेरफार कोणतेही जमिनीचे रेकॉर्ड, एका मिनिटात बघा ऑनलाईन. जमिनीची खरेदी विक्री करत असताना, त्या जमिनीचा इतिहास आपल्याला महिती असणं आवश्यक असतं, शेतकऱ्याला शेतीविषयक कर्ज शेतीसाठी कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जमिनीचे रेकॉर्ड म्हणजेच सातबारा आठ-अ गरजेचा असतो. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तर आपल्या जमिनीचा सातबारा आठ-अ, नवीन, जुने फेरफार ऑनलाईन कसे पाहायचे ते आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत. सातबारा आठ-अ पहा…

Read More