pik vima list:सरसकट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार
pik vima list:सरसकट शेतकऱ्याच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार pik vima list राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता लवकरच पिक विमा जमा होणार आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. डिसेंबर महिन्यामध्ये 1.४१ लाख शेतकऱ्यांना पिक विमा योजनेंतर्गत लाभ दिला जाणार राज्यामध्ये अनेक भागात या वर्षी अवकाळी पावसाने खूप मोठे नुकसान केले शासनाने या…