Headlines

1 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा अग्रीमचा दुसरा टप्पा खात्यात जमा पहा यादीत तुमचे नाव Second of Crop Insurance

Second of Crop Insurance बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०२४ च्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर, पीकविमा अग्रिमाचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा होऊ लागला आहे. या महत्त्वपूर्ण आर्थिक मदतीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.गतवर्षी झालेल्या नुकसानीची पार्श्वभूमी: २०२३ च्या खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते….

Read More