मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची माघार नाही? शंभूराज देसाई म्हणाले, “आम्ही फडणवीसांना सांगितलंय…”
मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेची माघार नाही? शंभूराज देसाई म्हणाले, “आम्ही फडणवीसांना सांगितलंय…” Shambhuraj Desai on Eknath Shinde : शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील. Shambhuraj Desai on Eknath Shinde as Maharashtra Chief Minister : विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद यश मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती….