Headlines

Soybean and Cotton Subsidy : कापूस-सोयाबीनचे अनुदान आले नाही? ‘हे’ आहे कारण

Soybean and Cotton Subsidy : राज्य सरकारने मागच्या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रूपयांचे अनुदान घोषित केले आहे. तर ३० सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ४९ लाख शेतकऱ्यांनी २ हजार ३०० कोटी रूपये वाटप करण्यात आले आहेत.   दरम्यान, राज्यातील ४९ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना अनुदानाचे पैसे…

Read More