Bank Of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र, शेतकऱ्यांना देणारं फार्म हाऊस बांधण्यासाठी,2.00 लाख रुपये पर्यंत अनुदान.
नमस्कार शेतकरी मित्रांनो,तुमच्या साठी एक आनंदची बातमी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्व पूर्ण आहे, शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी किंवा शेती साठी अनेक बँका कर्ज देत असतात.याच बँका पैकीच एक बँक ऑफ महाराष्ट्र ने शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस अनुदान योजनेला सुरूवात केलेली आहे.या योजनेमध्ये शेतकऱ्यांना नवीन फार्म हाऊस बांधण्यासाठी, जुने फार्म हाऊस नूतनीकरणासाठी, इ. कर्ज उपलब्ध करुन दिले जात आहे.
कर्जाची रक्कम अ) रु.2.00 लाख. 10.00 लाख:- कमीत कमी 2.5 एकर जमीन असलेला शेतकरी ज्याला सिंचनाखालील इतर उपक्रमांव्यतिरिक्त इतर स्त्रोतांकडून पुरेसे डिस्पोजेबल उत्पन्न आहे.
रुपया. 50.00 लाख ते 10 लाख प्रति:- शेतकरी/शेतमजूर ज्यांच्याकडे किमान ५ एकर जमीन आहे ज्यांच्याकडे स्वत:चे शेत आहे, संलग्न कामे आहेत तसेच इतर स्त्रोतांकडून पुरेसे डिस्पोजेबल उत्पन्न आहे.
वरील पद्धतीने पात्र शेतकऱ्यांना कर्ज घेता येईल, त्यासाठि सर्व प्रथम ऑनलाईन नोंदनी करावी लागेल.
नोंदनी करण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा
शेतकरी फार्म हाऊस अनुदान योजना 2022 !
शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनिवर नाविन शेती संरचना बांधण्यासाठी वित्त पुरवठा तसेच, गोदाम, बैल गोठा इत्यादी सारख्या शेती कामाशी जोडलेल्या बहुउद्देशीय शेती पूरक कामे यासाठी या योजनेचा प्रारंभ केला आहे.
पात्रता :- KCC खाते असलेले शेतकरी कृषी उपक्रम/सलग्न कृषी कार्यात गुंतलेले लाभार्थी सदर योजनेचे लाभार्थी ठरतील. योजनेची संपूर्ण माहिती हस्तगत करण्यासाठी जवळील बँक ऑफ महाराष्ट्र बँक शाखेत संपर्क करावा.
फार्म हाऊस अनुदान योजना काय आहे ?
सार्वजनिक क्षेत्रात प्रमूख बँकापैकी असलेली बँक ऑफ महाराष्ट्र यांनी शेतकऱ्यांसाठी फार्म हाऊस अनुदान योजना सुरू केली आहे. सदर शेतकरी बांधवांसाठी नविन फार्म हाऊस बांधण्यापासुन दुरुस्ती पर्यंत तसेच, शेती संभाधित सर्व कामांसाठी कर्ज उपलब्ध करून4 दिले जाते.
योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र ने शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात योजना उपलब्ध करून दिल्या आहेत,नाई या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच मिळणार आहे.ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे. अश्या शेतकऱ्यांना जर फार्म हाऊस बांधायचे असेल,घराची दुरुस्ती व नूतनीकरण करायचे असेल किंवा शेतीसाठी कर्ज हवे असेल.
तर, बँक ऑफ महाराष्ट्र च्या ( Farm House Anudan Yojana ) याचा नक्की लाभ घेऊ शकता, ( फार्म हाऊस अनुदान योजना ) मुख्य पात्रता म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र मधे KCC खाते असेल तरच योजनेचा लाभ आपल्याला मिळेल.
जर बँक ऑफ महाराष्ट्र मधे तुमचे KCC खाते नसेल टतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणारं नाही, त्यासाठि सर्व प्रथम बँके मधे खाते ओपन करावे लागेल.
ऑनलाइन खाते ओपन करण्यासाठी खाली बँक ऑफ महाराष्ट्र ची आधिकृत वेबसाईट दिलेली आहे तिथे जाऊन आपले खाते ओपण करु शकता.
ऑनलाईन खाते
ओपणे करण्यासाठी
👇👇👇
येथे क्लिक करा
या योजनेबद्दल अधिक माहिती साठी संपर्क कसा साधावा !
सदर योजनेची संपूर्ण माहिती बँक ऑफ महाराष्ट्र क्या ऑफिसिअल वेबसाईटवरती दिलेल्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक वरती अधिक महिती जाणून घेऊ शकता.