
Free Flour Mill : मोफत पिठाची गिरणी आँनलाईन अर्ज सूरू.
Free Flour Mill : महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी नविन आँनलाईन अर्ज भरण्यासाठी सूरू. मित्रांनो नमस्कार, महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी करिता ऑनलाईन अर्ज हे सुरू झालेले आहेत. या पिठाची गिरणी योजना अंतर्गत महिलांना फ्री मध्ये पिठाची गिरणी वितरित करण्यात येत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण मोफत पिठाची गिरणी मिळवण्याकरिता अर्ज कसा करायचा ? अर्ज कोठे करायचा ?…