Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीला मिळणार 11000 रुपये मानधन .
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे या
योजनेला महाराष्ट्रभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे .
आणि या योजनेच्या माध्यमातून सरकारने 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत अशातच
महिलांसाठी पुन्हा एक सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हर महिन्याला 1500 रुपये महाराष्ट्र सरकारकडून दिले जात आहे परंतु .
आता सरकार राज्यातील महिलांना थेट 11000 हजार रुपये मानधन तत्वावर नोकरीत देणार आहे यासंदर्भात दोन मोठ्या
घोषणा महाराष्ट्र राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तर चला तर पाहूया या ( Ladki Bahin Yojana ) संदर्भात संपूर्ण माहिती.
महिलांना टाटा कंपनीत मिळणार थेट जॉब
पुण्याच्या कोथरूडमध्ये 7000 पेक्षा अधिक मुलीचे महा कन्या पूजन संपन्न झाले यावेळी चंद्रकांत पाटील .
बोलताना म्हणाले महिलांना 4 तासाचा पार्ट टाइम जॉब देणार आहोत त्यामध्ये महिलांना थेट टाटा कंपनी जॉब
मिळणार त्यामध्ये त्यांना 11000 हजार रुपये पगार पण दिला जाणार सोबत एक वेळचे जेवण आणि नाश्ता देखील
असणार आहे अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळे राज्यातील गरजू