Headlines

NMPML Bharti 2024 :  महानगर परिवहन महामंडळ  अंतर्गत मोठी भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड

 

NMPML Bharti 2024 :  महानगर परिवहन महामंडळ  अंतर्गत मोठी भरती सुरु; मुलाखतीद्वारे होणार निवड

NMPML Bharti 2024 :  नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो.

आज देखील आम्ही नोकरीची अशी ती संधी घेऊन आलेलो आहोत. ज्याचा फायदा अनेक लोकांना होणार आहे.

ती म्हणजे आता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड नाशिक यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे.

या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक प्रशासक आणि तांत्रिय, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक लेखाधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत.

या पदांच्या एकूण 4 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारां साठी एक मुलाखत आयोजित केलेली आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या मुलाखतीसाठी हजर राहावे. 25 ऑक्टोबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे. आता आपण या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

पदाचे नाव | NMPML Bharti 2024

या भरती अंतर्गत महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक लेखाअधिकारी या पदांच्या रिक्त जागा आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 4 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत तुमची निवड झाली तर तुम्हाला नाशिक या ठिकाणी नोकरी करावी लागेल.

निवड प्रक्रिया

तुमची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.

मुलाखतीची तारीख | NMPML Bharti 2024

25 ऑक्टोबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

रिक्त पदसंख्या

महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक – 1 जागा

उपमहाव्यवस्थापक – 2 जागा

सहाय्यक लेखाधिकारी – 1 जागा

वेतन श्रेणी

महाव्यवस्थापक प्रशासन आणि तांत्रिक – 75 हजार रुपये

उपमहाव्यवस्थापक – 60 हजार रुपये

सहाय्यक लेखाधिकारी – गव्हर्मेंटच्या जीआर नुसार

भरती प्रक्रिया

ही भरती मुलाखतीद्वारे होणार आहे.

25 ऑक्टोबर 2024 ही मुलाखतीची तारीख आहे.

या तारखेला मुलाखतीसाठी हजर रहावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *