Cotton price : कापसाच्या दराने गाठले आसमान.

Cotton rates : देशात कापसाची टंचाई. विदेशातून मागणी वाढली. नव्या कापसाला जवळ जवळ १२ हजार दर !krushi शेतकरी मित्रांनो,देशात सध्या कापसाचे दर तेजीत आहेत. महाराष्ट्रात कापूस बाजारात यायला अजून वेळ आहे. परंतु उत्तर भारतात कापूस लागवड लवकर होत असते. त्यामुळे तेथील काही बाजारापेठांमध्ये नवीन कापसाची आवक सुरु झालीय. Cotton rate या नवीन कापसाला चांगला दर…

Read More