Cotton price : कापसाच्या दराने गाठले आसमान.

Cotton rates : देशात कापसाची टंचाई. विदेशातून मागणी वाढली. नव्या कापसाला जवळ जवळ १२ हजार दर !krushi

शेतकरी मित्रांनो,देशात सध्या कापसाचे दर तेजीत आहेत. महाराष्ट्रात कापूस बाजारात यायला अजून वेळ आहे. परंतु उत्तर भारतात कापूस लागवड लवकर होत असते. त्यामुळे तेथील काही बाजारापेठांमध्ये नवीन कापसाची आवक सुरु झालीय. Cotton rate

या नवीन कापसाला चांगला दर मिळतोय. हरियाणातील पालवाल जिल्ह्यात ऑगस्टच्या सुरुवातीलाच नवीन कापूस दाखल झाला. त्यानंतर पंजाबमध्येही काही बाजारांमध्ये कापसाची आवक सुरू झाली. आता गुजरातमध्येही मोजक्या बाजारांमध्ये नवीन कापसाच्या लिलावाचा मुहुर्त पार पडलाय. Croup insurance pdf

महाराष्ट्रामधे काही जिल्ह्यांमध्ये कापसाचे दर, खालील प्रमाणे !

जाणून घेण्यासाठी

👇👇👇👇

येथे क्लिक करा 

गुजरातमधील अमरेली, गोंडल आणि राजकोटमध्ये नव्या हंगामातील कापसाची आवक सुरू झालीय. राजकोट बाजारात कापसाला प्रति क्विंटल १० हजार ते १२ हजार रुपये दर मिळाला. तर गोंडल बाजारात १० हजार ते १२ हजार ६०० रुपयाने व्यवहार झाले. तर जुन्या कापसालाही १२ हजार रुपयांचा दर मिळतोय. सध्या बाजारात आवक खूपच कमी आहे. जानेवारी च्या शेवटी बाजारातील आवक वाढेल. Land Record

बाजारात आवकेचा दबाव वाढल्यानंतरच दर काय राहतील, याचा अंदाज येईल, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. पण यंदा कापूस लागवड वाढलेली असली तरी पिकाचं मोठं नुकसान होतंय. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये पिकाला पावसाचा फटका बसलाय. तर गुलाबी बोंडअळीचाही प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळे कापूस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ होण्याची शक्यता नाही. या सगळ्या गोष्टींमुळे कापसाचे दर यंदा चढे राहण्याचा अंदाज आहे. कापसाला ९ हजार ते १० हजार रुपये दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.pm kisan

महाराष्ट्रतील कापुस बाजार भाव मार्केट

👇👇👇👇👇

येथे क्लिक करा 

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातली चढ उतार सुरुच आहेत. आज कापसाचे वायदे ८६ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. मात्र देशातील कापूस दर (Cotton Rate) ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान कायम आहेत.mahadbt

दुसरीकडे दर नरमल्याने बाजारातील आवक कमी झाली. पण आंतरराष्ट्रीय बाजारातही (International Market) कापसाचे भाव तेजीत आहेत. त्यामुळं देशातही कापसाचे दर पुढील काही दिवसांमध्ये सुधारु शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *