Headlines

Croup insurance : या जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर.

Croup insurance claim : या जिल्ह्यांची नुकसान भरपाई मंजूर.याद्या जाहिर !

नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्याबाबतच्या निधी उपलब्धतेकरिता प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात येतो. प्रचलित कार्यपध्दतीमध्ये विविध बाबींकरिता शासनाकडून निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर सदर निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बीडीएस) विभागीय आयुक्त यांना वितरीत करण्यात येतो.

विभागीय आयुक्त हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरीत करतात. संबंधित तहसीलदार हे कोषागारात देयक सादर करून रक्कम आहरीत करतात. ही रक्कम तहसीलदारांकडे असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यानंतर मदतीचा निधी बाधित व्यक्तींच्या बैंक खात्यामध्ये जमा करण्यात येतो

. एवढी सारी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांचे खात्यामध्ये पैसे जमा होतात. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खूप वेळ जात आहे, त्यामुळे आता राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली आहे. loan waiver list

जिल्ह्यांच्या याद्या पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

 येथे क्लिक करा 

ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 प्रोत्साहन पर लाभ योजना ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आलेली होती. या योजनेमध्ये लाभार्थी झालेल्या शेतकऱ्यांना आपल्या गावातील सीएससी केंद्र किंवा महा आयटी यांच्या कडे जाऊन केवायसी करून घेतल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जात आहेत. Croup insurance pdf

आता नवीन आलेल्या प्रणाली प्रमाणे संगणक प्रणालीद्वारे आता हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. नवीन पद्धतीनुसार आता लाभार्थी शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणे त्यांची केवायसी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. Croup insurance list

आपल्या गावातील सीएससी केंद्रावर जाऊन आपल्याला जी केवायसी करायचे आहे (आधार प्रमाणीकरण ) यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही पैसे द्यावे लागणार नाहीत ही सेवा मोफत असणार आहे. Croup insurance claim

यादी पाहण्यासाठी

 👇👇👇👇👇

येथे क्लिक करा

ही प्रणाली राबवल्यानंतर एकाच व्यक्तीचे नावे दोघांना अथवा एकाच बाधित क्षेत्र करता दोन व्यक्तींना होणारे रकमेची प्रधान टाळता येईल. तहसीलदार यांना या माहितीमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करता येईल आणि पुन्हा ती संगणक प्रणालीवर भरता येईल. loan waiver list

अशा रितीने संस्करीत झालेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र, मदतीची रक्कम इ. तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी (VK List) संगणकीय प्रणालीवर तयार करण्यात येईल. ही यादी तहसीलदार यांना पोर्टल वरुन डाऊनलोड करून घेता येईल. ही यादी ग्रामपंचायनिहाय देखील उपलब्ध असेल व प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाहीररित्या प्रसिध्द करण्यात येईल. या विशिष्ट क्रमांक यादीचे वाचन करण्यासाठी संबंधित तलाठी/ग्रामसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविणे आवश्यक राहिल. लाभार्थ्यांनी ओळख पटविल्यानंतर विभागाने यासाठी खाते उघडलेल्या बँके मार्फत (SBI) रक्कम थेटरित्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल. जर विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे बायोमेट्रिक ओळख पटविण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विशिष्ट क्रमांक यादीमध्ये काही माहिती (नाव, खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) चुकीची आढळल्यास, त्यांना त्याबाबत Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र यांना अवगत करण्याची सुविधा असेल.

नंतर Common Service Centre (CSC-SPV) अथवा’आपले सरकार सेवा केंद्र यांना अवगत करण्याची सुविधा असेल. तद्नंतर Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र सदर माहिती दुरुस्तीसाठी संबंधित तहसिलदार यांना पाठवेल तहसिलदार यांचेकडून सदर माहिती दुरूस्ती झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतर SBI मार्फत रक्कम थेटरित्या त्यांच्या बैंक खात्यात जमा होईल.. loan waiver list

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *