Crop Loan List : कर्जमाफी याद्या जाहिर.
Crop Loan List : कर्जमाफी योजनेच्या नवीन याद्या जाहीर गावानुसार यादी पहा Crop Loan List : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाविकास आघाडीचे सरकार असताना शासनाने अनेक मोठे निर्णय घेतले होते त्यातच शेतकऱ्यांची कर्जमाफी ही योजना देखील राबवली होती त्यामुळे या योजनेचा फायदा अनेक शेतकऱ्यांना झालेला होता अशेतच आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या…